ब्लू अँड व्हाइट बिकिनीतील सारा अली खानचे मालदीवच्या सुट्टीचे फोटो व्हायरल (Sara Ali Khan Shares A Video From Her Maldives Trip, Actress Flaunts Sexy Figure In Blue And White Bikini)

सगळ्यांची आवडती स्टार किड सारा अली खान आपल्या बिझी रुटीनमधून ब्रेक घेऊन मालदीवला सुट्टी घालवायला गेली आहे. तेथील फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या चाहत्यांना पाठवत असते. साराचे मालदीव बेटावरचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. सैफ अली खान आणि अमृता सिंहच्या या लेकीने पहिल्याच चित्रपटापासून दर्शकांवर आपली छाप कायम केली आहे. सध्या ती … Continue reading ब्लू अँड व्हाइट बिकिनीतील सारा अली खानचे मालदीवच्या सुट्टीचे फोटो व्हायरल (Sara Ali Khan Shares A Video From Her Maldives Trip, Actress Flaunts Sexy Figure In Blue And White Bikini)