मनोरंजन : ‘बिग बॉस’ साठी सलमान खान ...

मनोरंजन : ‘बिग बॉस’ साठी सलमान खान किती कोटी रुपये घेतो? हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल !… (Salman Khan Takes So Many Crores For ‘Big Boss’, You Will Be Stunned To Know)

salman Khan, Big Boss, Crores

बिग बॉस या कार्यक्रम १५ वा सिझन सुरु होण्याच्या तयारीत आहे. त्याचे सूत्रसंचालन नेहमीप्रमाणे सलमान खान करणार आहे. पण या कामासाठी तो किती रुपये घेतो, हे माहित आहे का तुम्हाला?

salman Khan, Big Boss, Crores

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

salman Khan, Big Boss, Crores

‘बिग बॉसचा सूत्रसंचालन म्हणून सलमान खान लोकांचा आवडता आहे. मध्यंतरी हे काम कारण जोहर करणार असल्याची आवई उठली होती, तेव्हा लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सलमानकडेच पुन्हा हि कामगिरी आली, तेव्हा त्याने आपले मानधन वाढवून घेतले. अलीकडे लेटेस्ट ओटीटी ग्लोबलची एक पोस्ट ट्विटर वर फारच वेगाने पसरत आहे. त्यामध्ये सलमानच्या मानधनाबद्दल माहिती आहे. त्याला ”बिग बॉस ‘ च्या १५ व्या सिझनच्या एकूण १४ भागांसाठी तब्बल ३५० कोटी रुपये मिळणार आहेत. अबब ! एवढे पैसे?… झालात ना थक्क? मात्र खुद सलमान किंवा या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी या माहितीस दुजोरा दिलेला नाही.

salman Khan, Big Boss, Crores
salman Khan, Big Boss, Crores

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

salman Khan, Big Boss, Crores

सलमानला मिळणाऱ्या या मानधनाचा आकडा पाहून सगळेच थक्क झाले आहेत. आता लोक विचार करू लागले आहेत कि, एकट्या सलमानला एवढे पैसे दिले जात असतील तर इतर कलाकार- तंत्रज्ञ आणि नेपथ्य हे सगळे धरून या ‘ ‘बिग बॉस ‘ कार्यक्रमाचे बजेट किती कोटी असेल ?