आत्याबाई सबा अली खानने आपला चिमुकला भाचा जहांगीरचा फोटो टाकून विचारलंय, ‘आम्ही एकमेकांसारखे दिसतो का हो?’ (Saba Ali Khan Shares An Unseen Pic Of Nephew Jehangir And Asks Fans – ‘Do We Resemble Each Other’)

सैफ अली खानची बहीण सबा अली खान आपल्या कुटुंबियांचे व अप्रकाशित फोटो शेअर करत असते. या खेपेला तिनं आपला भाचा चिमुकला जहांगीर याच्या बरोबर आपला बालपणीचा फोटो टाकून लोकांना प्रश्न केलाय – ‘आम्ही एकमेकांसारखे दिसतो का हो?’ सबाने दोघांच्या फोटोंचा कोलाज बनवला. त्यावर चाहते व्यक्त करत आहेत. काही जण ‘हो’ म्हणताहेत, तर काही ‘नाही’ म्हणताहेत. … Continue reading आत्याबाई सबा अली खानने आपला चिमुकला भाचा जहांगीरचा फोटो टाकून विचारलंय, ‘आम्ही एकमेकांसारखे दिसतो का हो?’ (Saba Ali Khan Shares An Unseen Pic Of Nephew Jehangir And Asks Fans – ‘Do We Resemble Each Other’)