आत्याबाई सबा अली खानने आपला चिमुकला भाचा जहांगी...

आत्याबाई सबा अली खानने आपला चिमुकला भाचा जहांगीरचा फोटो टाकून विचारलंय, ‘आम्ही एकमेकांसारखे दिसतो का हो?’ (Saba Ali Khan Shares An Unseen Pic Of Nephew Jehangir And Asks Fans – ‘Do We Resemble Each Other’)

सैफ अली खानची बहीण सबा अली खान आपल्या कुटुंबियांचे व अप्रकाशित फोटो शेअर करत असते. या खेपेला तिनं आपला भाचा चिमुकला जहांगीर याच्या बरोबर आपला बालपणीचा फोटो टाकून लोकांना प्रश्न केलाय – ‘आम्ही एकमेकांसारखे दिसतो का हो?’

Saba Ali Khan, Jehangir, Unseen Pic Of Nephew

सबाने दोघांच्या फोटोंचा कोलाज बनवला. त्यावर चाहते व्यक्त करत आहेत. काही जण ‘हो’ म्हणताहेत, तर काही ‘नाही’ म्हणताहेत.

Saba Ali Khan, Jehangir, Unseen Pic Of Nephew

इतकंच नाही, तर आपल्या वाढदिवशी मालदीव बेटांवर गेलेल्या करिनाने आपली बिकिनीतील व वेगवेगळे मूड्स प्रदर्शित करण्यासाठी जेह उर्फ जहांगीरची छायाचित्रे टाकली आहेत.

Saba Ali Khan, Jehangir, Unseen Pic Of Nephew

हा बघा पहिला मूड…

Saba Ali Khan, Jehangir, Unseen Pic Of Nephew

दुसरा मूड …

Saba Ali Khan, Jehangir, Unseen Pic Of Nephew

आणि हा नेहमीचा  मूड …

Saba Ali Khan, Jehangir, Unseen Pic Of Nephew

करिनाने आपल्या इन्स्टा स्टोरीवर हे शेअर केलं आहे. सबाने तेच आपल्या स्टोरीत पोस्ट केलं आहे.
सर्व छायाचित्रे सौजन्य : इंस्टाग्राम