रुबिना दिलैकचे स्ट्रॅपलेस काळ्या बिकिनीतले फोटो...
रुबिना दिलैकचे स्ट्रॅपलेस काळ्या बिकिनीतले फोटो पाहून चाहते करवादले -‘आता थंडी कमी वाजते आहे’…. (Rubina Dilaik Turns Up The Heat In Black Strapless Bikini)

By Deepak Khedekar in मनोरंजन
बॉस लेडी रुबिना दिलैकचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांना खुश ठेवण्यासाठी ती नेहमीच तत्पर असते. आत्ता तिने आपले गरमागरम फोटो प्रसिद्ध केले आहेत. ते वेगाने व्हायरल होत आहेत.

रुबिना या फोटोमध्ये फारच हॉट दिसते आहे. अन् ती स्वीमिंग पूलमध्ये आपली मैत्रिण कीर्ती केळकर सोबत मौजमस्ती करते आहे. रुबिनाने ब्लॅक स्ट्रॅपलेस नेटवाली बिकिनी घातली आहे, तर कीर्ती निळ्याजर्द बिकिनीत आहे.



तिच्या या फोटोंवर चाहते बेहद पसंती व्यक्त करत आहेत. कुणी म्हणतंय् – पाण्यात आग लावलीस. तर अन्य कुणी म्हणतोय् – आता थंडी कमी वाजते आहे. आगीचे व हार्टचे इमोजी चाहते धाडत आहेत.
रुबीने त्यावर उत्तर दिलं आहे – गुड वाइब्ज्!


तुम्ही पण रुबिनाच्या या हॉट फोटोंचा आनंद घ्या!
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम