रूबीना दिलैकचा दिलखेच बोल्ड अंदाज, पिवळ्या बिकिनीत दिल्या हॉट पोज (Rubina Dilaik Shares Hot Bikini Pics From Maldives, Sets Internet Ablaze With Her Sizzling Look)

‘बिग बॉस १४’ ची विजेती रुबीना दिलैक ही टेलिव्हीजनवरील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. रुबीना सोशल मीडियावर सक्रीय राहून तिच्या चाहत्यांशी सतत संपर्कात असते. आता तिने असे काही फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे इंटरनेटचे तापमान वाढले आहे. लेटेस्ट फोटोंमध्ये रुबीनाचा बीच लूक एकदम ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोंमध्ये रुबीना पिवळ्या रंगाची बिकिनी परिधान करून दिसत … Continue reading रूबीना दिलैकचा दिलखेच बोल्ड अंदाज, पिवळ्या बिकिनीत दिल्या हॉट पोज (Rubina Dilaik Shares Hot Bikini Pics From Maldives, Sets Internet Ablaze With Her Sizzling Look)