रूबीना दिलैकचा दिलखेच बोल्ड अंदाज, पिवळ्या बिकि...

रूबीना दिलैकचा दिलखेच बोल्ड अंदाज, पिवळ्या बिकिनीत दिल्या हॉट पोज (Rubina Dilaik Shares Hot Bikini Pics From Maldives, Sets Internet Ablaze With Her Sizzling Look)

‘बिग बॉस १४’ ची विजेती रुबीना दिलैक ही टेलिव्हीजनवरील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. रुबीना सोशल मीडियावर सक्रीय राहून तिच्या चाहत्यांशी सतत संपर्कात असते. आता तिने असे काही फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे इंटरनेटचे तापमान वाढले आहे. लेटेस्ट फोटोंमध्ये रुबीनाचा बीच लूक एकदम ग्लॅमरस दिसत आहे.

Rubina Dilaik, Bikini Pics From Maldives
Rubina Dilaik, Bikini Pics From Maldives

या फोटोंमध्ये रुबीना पिवळ्या रंगाची बिकिनी परिधान करून दिसत आहे. क्रॉशेट वर्क असलेली तिची बिकिनी अन्‌ मल्टीकलर हॅट तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. रुबीनाने या बिकिनीसह हाय स्लिट स्कर्ट घातला आहे, ज्यामुळे तिचा लूक एकदम परफेक्ट होत आहे.

Rubina Dilaik, Bikini Pics From Maldives

‘अर्ध’ चित्रपटाच्या शूटिंगमधून ब्रेक घेऊन रुबीना पतीसह मालदीवला सुट्टीचा आनंद घेत होती. तेथे अभिनव शुक्लाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर, मालदीव येथील सुट्टीतील हे फोटो रुबीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Rubina Dilaik, Bikini Pics From Maldives

‘बिग बॉस १४’ मध्ये दिसल्यानंतर आणि स्पर्धा जिंकल्यानंतर रुबीनाने लाखो लोकांची मनं जिंकली आहेत.