ब्रालेट वर झिरझिरीत जांभळी साडी नेसून रुबिना दि...
ब्रालेट वर झिरझिरीत जांभळी साडी नेसून रुबिना दिलैकने पेश केला हॉट अवतार : चाहते झाले खुश! (Rubina Dilaik Looks Super Hot In Purple Saree And Bralette)

By Deepak Khedekar in मनोरंजन
रुबिना दिलैकने आपल्या सुपर हॉट देशी अवतारातले फोटो पेश करून लोकांना वेड लावले आहे. ब्रालेटवर झिरझिरीत जांभळी साडी नेसून तिने हे गरमागरम फोटो दिले आहेत.

जांभळ्या साडीखाली ब्लॅक ॲन्ड व्हाईट ब्रालेट घातल्याने रुबिना रुपमती आणि मदमस्त दिसते आहे.

रुबिनाने केस मोकळे सोडले आहेत. अन् व्हाईट सिल्वर मोत्यांचे मोठे डूल कानात घातले आहेत. काही मान्यवर अभिनेत्री आणि रुबिनाचे चाहते यांना हे लूक फारच पसंत पडले आहे. अन् ते चांगले कमेंटस् देत आहेत. कोणी म्हणतंय् माय वर्ल्ड, तर कोणी म्हणतंय् जॉर्जियस्. आणखी एकाने म्हटलंय्, मास्टरपीस! एकाने, सदिच्छा दिल्यात.

या मदमस्त फोटोज् वर रुबिनाने लिहीलं आहे – ‘कुछ खास है!’ निश्चितच रूबी, तुझं हे लूक खास आहे. म्हणूनच सगळ्यांना आवडलं आहे.