हॅपी बर्थ डे लता दीदी : गानसरस्वती लता मंगेशकर ...
हॅपी बर्थ डे लता दीदी : गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या बालपणापासून ते तरुणपणीच्या छायाचित्रांची ही झलक (Rewind Look Of Lata Mangeshkar On The Occasion Of Her Birthday)

By Deepak Khedekar in मनोरंजन
गानसरस्वती लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आज वाढदिवस! अवघ्या जगाला मोहित करणाऱ्या ह्या गानकोकिळा आज ९२ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने बघूया त्यांच्या छायाचित्रांची छोटीशी झलक… आपल्या स्वर्गीय गानप्रतिभेने अवघ्या विश्वाला रिझविणाऱ्या या अलौकिक स्वरसम्राज्ञीचे हार्दिक अभिष्टचिंतन! त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!
