राजगिर्‍याची भजी (Testy Rajgira Bhajiya)

राजगिर्‍याची भजी (Testy Rajgira Bhajiya)

राजगिर्‍याची भजी

साहित्य :  50 ग्रॅम राजगिरा, 50 ग्रॅम शिंगाड्याचं पीठ, 1 टेबलस्पून भिजवलेला साबुदाणा, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, स्वादानुसार सैंधव, तळण्यासाठी तेल.

कृती :  तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्याचं एकजीव मिश्रण तयार करून घ्या. त्या आवश्यकतेनुसार पाणी घालून भज्याप्रमाणे मिश्रण तयार करा. गरमागरम तेलामध्ये थोडं थोडं करून हे मिश्रण घालून सोनेरी रंगावर भजी तळून घ्या. दही किंवा हिरव्या चटणीसोबत गरमागरम राजगिर्‍याची भजी सर्व्ह करा.