कोथिंबीर वडी (Tasty Snack : Kothimbir Vadi)

साहित्य : 1 मोठी जुडी कोथिंबीर, 2 वाटी बेसन, अर्धा टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल मिरची पूड, 2 टीस्पून धणे पूड, 2 टीस्पून जिरे पूड, 1 टेबलस्पून तीळ, अर्धा टीस्पून साखर, 1 टीस्पून तेल, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल. कृती : कोथिंबीर स्वच्छ करून, धुऊन, कोरडी करून घ्या. कोथिंबीर पूर्णतः कोरडी झाली की, बारीक चिरून घ्या. … Continue reading कोथिंबीर वडी (Tasty Snack : Kothimbir Vadi)