स्विस हॉट चॉकलेट (Swiss Hot Chocalate)

स्विस हॉट चॉकलेट (Swiss Hot Chocalate)

स्विस हॉट चॉकलेट

साहित्य : 1 कप दूध, 1 कप पाणी, अर्धा कप किसलेलं कुकिंग चॉकलेट, 1 टेबलस्पूनसाखर, चिमूटभर जायफळ पूड.
कृती : सर्व साहित्य चांगलं एकजीव करून नॉनस्टिक पॅनमध्ये मंद आचेवर सतत ढवळत परतवा. आच बंद करून गरमागरम स्विस हॉट चॉकलेट सर्व्ह करा.