स्वीट रोज (Sweet Rose)

स्वीट रोज (Sweet Rose)

स्वीट रोज


साहित्य – चपटे रसगुल्ले, संदेश, रोज फ्लेवर, केशर व पिस्ता.
कृती – रसगुल्ला – दूध नासवून त्याचा खवा बनवून घ्या. खव्यातील पाणी काढून टाका. खवा स्मॅश करून त्याचे छोटे छोटे गोळे बनवून ग्या. साखरेचा एकतारी पाक बनवून त्यात हे गोळे घाला व 20 मिनिटे मंद आचेवर शिजवा.
संदेश – कढईत 2 वाट्या खवा व एक वाटी साखर परतून घ्या. हे मिश्रण थंड करा. यात रोज फ्लेवर मिक्स करून क्रीम तयार करा. एक चपटा रसगुल्ला घेऊन या क्रीमने त्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा आकार बनवा. वेगवेगळे फ्लेवर घालून वेगवेगळे रंग देऊ शकता. पिस्ता पावडर बनवून यावर घाला. केशरने सजवून सर्व्ह करा.