तांदळाची खीर (Sweet Rice Kheer)

साहित्य : अर्धा कप आंबेमोहर तांदूळ, 1 कप खोबरं, 100 ग्रॅम गूळ, 4 कप दूध, 1 टीस्पून वेलची पूड. कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन तासभर भिजत ठेवा. नंतर निथळून बाजूला ठेवून द्या. आता जाड बुडाच्या भांड्यात मध्यम आचेवर दूध गरम करत ठेवा. दूध उकळू लागल्यानंतर त्यात गूळ, खोबरं आणि वेलची पूड मिसळा. नंतर तांदूळ घालून चांगलं … Continue reading तांदळाची खीर (Sweet Rice Kheer)