बाप्पासाठी नैवेद्य : आम्रखंड (Sweet Offering To Ganapati Bappa)

आम्रखंड साहित्य : 1 लीटर दूध, दीड वाटी साखर, 1 वाटी आमरस, 1 टीस्पून दही, थोड्या आंब्याच्या बारीक चिरलेल्या फोडी. कृती : दुधाचं दही आणि दह्याचा चक्का तयार करून घ्या. हा चक्का एका भांड्यात काढून त्यात साखर घालून चांगलं फेटून घ्या. हे मिश्रण दोन तासांकरिता तसंच ठेवून द्या. नंतर त्यात आमरस घालून सर्व मिश्रण एकत्र … Continue reading बाप्पासाठी नैवेद्य : आम्रखंड (Sweet Offering To Ganapati Bappa)