गोडाचे पोहे (Sweet Dish Of Poha)

गोडाचे पोहे (Sweet Dish Of Poha)

गोडाचे पोहे


साहित्य : 3 वाटी बासमती पोहे, अर्धा वाटी किसलेला गूळ, अर्धा टीस्पून वेलची पूड, अर्धा वाटी बारीक चिरलेला सुकामेवा, अर्धा वाटी दूध.
कृती : पोहे थोडे भिजवून घ्या. दूध आणि गूळ यांचं एकजीव मिश्रण तयार करा. साधारण ओल्या मऊसर पोह्यात दूध-गुळाचं मिश्रण घाला. त्यात सुका मेवा आणि वेलची पूड घालून मिश्रण चांगलं एकजीव करा. गोडाचे पोहे मोकळे करून सर्व्ह करा.