स्वीट कॉर्न-पनीर बॉल्स (Sweet Corn-Paneer Balls)

स्वीट कॉर्न-पनीर बॉल्स साहित्य : एका मक्याच्या कणसाचे किसलेले दाणे, 150 ग्रॅम कुस्करलेलं पनीर, 4 टेबलस्पून मैदा, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी सिमला मिरची बारीक चिरलेली, 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 3 टेबलस्पून घट्ट दही, चिमूटभर खाण्याचा सोडा, चीझचे काही लहान चौकोनी तुकडे, पाव कप ब्रेड क्रम्स, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल. कृती : चीज … Continue reading स्वीट कॉर्न-पनीर बॉल्स (Sweet Corn-Paneer Balls)