वांग्याचं भरीत (Spicy Baigan Bharta)

साहित्य : 2 मोठी पांढरी भरताची वांगी, 1 वाटी बारीक चिरलेला पांढरा कांदा, अर्धा वाटी घट्ट दही, अर्धा वाटी खारे शेंगदाणे, अर्धा वाटी तीळ, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 4 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून मोहरी, स्वादानुसार मीठ. कृती : वांगी स्वच्छ धुऊन घ्या. नंतर … Continue reading वांग्याचं भरीत (Spicy Baigan Bharta)