पनीर मालपोहा (Special Sweet Paneer Recipe)

साहित्य : 100 ग्रॅम पनीर, 3 टेबलस्पून मावा, 8 टीस्पून दूध, 1 टीस्पून पिठीसाखर, पाव टीस्पून वेलची पूड, 2 टेबलस्पून मैदा, 1 कप तूप, थोडे बदाम-पिस्त्याचे काप. पाक तयार करण्यासाठी ः 1 कप पाणी, 1 कप साखर, थोडा केशर, पाव टीस्पून वेलची पूड. कृती : मिक्सरमध्ये पनीर, मावा आणि 4 टीस्पून दूध घालून दाट मिश्रण … Continue reading पनीर मालपोहा (Special Sweet Paneer Recipe)