पनीर फ्रुट सॅलड (Special Sweet Paneer Recipe)

साहित्य : १ वाटी चौकोनी तुकडे केलेले पनीर, १ वाटी आंब्याच्या फोडी, १ वाटी पपईच्या फोडी , १ वाटी केळ्याचे काप, १वाटी सफरचंदाच्या फोडी, अर्धा कामाचा वेलची पूड, अर्धा चमचा दुधाचा मसाला, ३ चमचे घट्ट गोड दही. कृती: पनीर आणि सर्व फळं एकत्र करा. दह्यामध्ये दुधाचा मसाला आणि वेलची पूड घालून चांगलं फेटा . एका … Continue reading पनीर फ्रुट सॅलड (Special Sweet Paneer Recipe)