डाळिंबी उसळ (Special Maharashtrian Curry)

डाळिंबी उसळ साहित्य : 2 वाट्या डाळिंबाचे दाणे, 1 वाटी ओलं खोबरं, 1 वाटी टोमॅटोचे तुकडे, 1 चमचा जिरं, 1 चमचा लाल मसाला, 2 लाल मिरच्या, थोडी कढीपत्त्याची पानं, 1 चमचा गरम मसाला, 1 गुळाचा खडा, 1 चमचा धणे-जिरं पूड, 2 चमचे कोकम आगळ, चवीनुसार मीठ, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. कृती : तव्यावर चमचाभर तेल … Continue reading डाळिंबी उसळ (Special Maharashtrian Curry)