स्ट्रॉबेरी कोको सिपर (Royal Drink : Strawberry ...

स्ट्रॉबेरी कोको सिपर (Royal Drink : Strawberry Cocoa Sipper)

स्ट्रॉबेरी कोको सिपर

साहित्य : 250 ग्रॅम स्ट्रॉबेरी (चिरलेली), 200 ग्रॅम कंडेंस्ड मिल्क, 3 टेबलस्पून कोको पावडर, 6 कप दूध, 1 टेबलस्पून कॉफी पावडर, थोडा बर्फाचा चुरा.
कृती : ब्लेंडरमध्ये सर्व साहित्य एकत्र करून ब्लेंड करून घ्या. थंडगार स्ट्रॉबेरी कोको सिपर ग्लासमध्ये घालून लगेच सर्व्ह करा.