गुलाब कळी (Roasted Rose Slices)

गुलाब कळी (Roasted Rose Slices)

गुलाब कळी


साहित्य : 3 वाटी मारी बिस्किटचा चुरा, 2 वाटी गावठी गुलाबाच्या पाकळ्या, 1 वाटी साखरेचा पाक, 4 मोठे चमचे गुलाब पाणी, 2 डाव लोणी.
कृती : बिस्कीटाच्या चुर्‍यामध्ये लोणी, गुलाब आणि साखरेचा पाक घाला. मध्यम बेताचं पीठ भिजवा. ट्रेला लोणी लावा. त्यावर मिश्रण सलग थापा. वरून गुलाब पाणी ओता. प्री-हिटेड ओव्हनमध्ये पाच मिनिटं बेक करा. नंतर त्याच्या वड्या पाडा.