लेमनी पराठा (Paratha With Lemon And Orange Juice)

लेमनी पराठा साहित्य : 2 वाटी मैदा, 1 वाटी तांदूळ पीठ, 1 वाटी कच्ची किसलेली पपई, अर्धी वाटी संत्र्याचा रस, 2 चमचे लिंबू रस, 4 चमचे मिरची पेस्ट, 1 चमचा खवा, 1 वाटी पनीर व कोथिंबीर, मीठ.कृती : मैदा, तांदूळ पीठ, मीठ एकत्र करून मळून घ्यावे. पपई, संत्र्याचा रस, पनीर, लिंबूरस, मिरची, खवा, कोथिंबीर, मीठ … Continue reading लेमनी पराठा (Paratha With Lemon And Orange Juice)