पनीर टिक्का मसाला (Paneer Tikka Masala)

साहित्यः पाव किलो पनीरचे मध्यम आकाराचे तुकडे, १ कांदा बारीक चिरून, अर्धा वाटी टोमॅटो सॉस, ४ चमचे टिक्का मसाला (नसल्यास चिकन मसाला), पाव वाटी घट्ट दही, ४ चमचे आलं-लसूण पेस्ट, अर्धा वाटी पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून, २ चमचे लाल ठेचा, २ चमचे आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, २ चमचे बटर. कृतीः टोमॅटो सॉस, दही, आमचूर … Continue reading पनीर टिक्का मसाला (Paneer Tikka Masala)