पोहे लाडू (New Sweet Poha Recipe)

पोहे लाडू (New Sweet Poha Recipe)

पोहे लाडू, New Sweet Poha Recipe
साहित्य : 1 कप पोहे, 1 कप साखर, मूठभर काजूचे तुकडे, 2 हिरव्या वेलच्या, 2-3 टेबलस्पून किसलेला नारळ, 8-9 टीस्पून तूप.
कृती : पोहे, साखर, काजू, वेलची आणि खोबरं एकत्र मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. तूप विरघळवून त्यात हे मिश्रण मिसळून, चांगलं मळून घ्या. या मिश्रणाचे लाडू वळून घ्या.

बाप्पासाठी नैवेद्य : आम्रखंड (Sweet Offering To Ganapati Bappa)