कुलेर (New Sweet Made From Bajari)

कुलेर (New Sweet Made From Bajari)

कुलेर


साहित्य : 1 वाटी बाजरीचं पीठ, पाव वाटी तूप, अर्धा वाटी किसलेला गूळ.
कृती : बाजरीचं पीठ हलकेसं भाजून घ्या. थाळीत गरम तूप घेऊन त्यात गूळ आणि पीठ मळा.
या मिश्रणाचे लहान लहान गोळे वळा.