अननसाची कढी (New Pineapple Kadhi Recipe)

अननसाची कढी (New Pineapple Kadhi Recipe)

अननसाची कढी

अननसाची कढी, New Pineapple Kadhi Recipe
साहित्य : 1 वाटी अननसाचा ताजा गर, पाव वाटी संत्र्याचा गर, 1 चमचा गूळ, 5-6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, 4 वाट्या गोड दही, 4 चमचे बेसन, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा साखर.
कृती : साखर, मिरच्या, गूळ, संत्र्याचा गर आणि अननसाचा गर मिक्सरमध्ये बारीक वाटून, गाळून घ्या. दही आणि बेसन एकत्र करून व्यवस्थित घुसळून घ्या. हे मिश्रण गरम करत ठेवा. मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यात अननसाचा गर घाला. तुपाची फोडणी करून, ती कढीवर घाला.