बुंदी खीर (New Kheer Delite)

साहित्य : 1 कप गोड बुंदी, अर्धा लीटर दूध, 2 टेबलस्पून काजू-बदाम पूड, 1 टेबलस्पून वेलची पूड, 3 टेबलस्पून दुधाची पूड, 4 टेबलस्पून कंडेन्स्ड मिल्क. कृती : सर्वप्रथम जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करत ठेवा. मंद आचेवर दूध आटून अर्ध होईपर्यंत उकळवा. आता त्यात 1 टेबलस्पून सुकामेव्याची पूड, दुधाची पूड आणि कंडेन्स्ड मिल्क घालून 3 … Continue reading बुंदी खीर (New Kheer Delite)