मेथीदाणा सलाड (Methidana salad)
मेथीदाणा सलाड (Methidana salad)

मेथीदाणा सलाड
साहित्यः 4 टीस्पून मोड आलेले मेथी दाणे, अर्धी वाटी डाळींबाचे दाणे, अर्धी वाटी काकडीचे तुकडे, अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, लिंबाचा रस, मीठ, साखर, काळीमिरी पूड, चाट मसाला चवीनुसार, सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबिर.
कृतीः वरील सर्व साहित्य एका बाऊलमध्ये घेऊन व्यवस्थित एकत्र करा व सर्व्ह करा. ( हे सलाड उत्तम अॅण्टीऑक्सिडण्ट म्हणून काम करते.)