मटार स्वीटकार्न सलाड (Matar Sweetcorn Salad)

मटार स्वीटकार्न सलाड (Matar Sweetcorn Salad)

मटार स्वीटकार्न सलाड

साहित्यः 1 कप उकडलेले स्वीट कॉर्न, 1 कप उकडलेले मटार, अर्धा कप काकडीचे तुकडे, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, 1 कप चिरलेला टोेेमॅटो, लिंबाचा रस, मीठ, साखर, काळीमिरी पूड, चाट मसाला चवीनुसार, सजावाटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबिर.

कृतीः वरील सर्व साहित्य एका बाऊलमध्ये घेऊन व्यवस्थित एकत्र करा व सर्व्ह करा.