मस्तानी कढी (Mastani Kadhi)

मस्तानी कढी, (Mastani Kadhi) साहित्य : 1 वाटी हापूस आंब्याच्या मध्यम आकाराच्या फोडी, 1 वाटी डाळिंबाचे दाणे, 5 वाट्या नारळाचं घट्ट दूध, अर्धा वाटी मलई, अर्धा वाटी टुटीफ्रुटी, 5-6 मिरच्या, 1 इंच आलं, 5 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे बेसन, चवीप्रमाणे मीठ, फोडणीचं साहित्य. कृती : नारळाचं दूध, मलई आणि बेसन चांगलं घुसळून उकळण्यासाठी ठेवा. मिरच्या, … Continue reading मस्तानी कढी (Mastani Kadhi)