मँगो लस्सी (Mango Lassi)

मँगो लस्सी (Mango Lassi)

मँगो लस्सी

साहित्य : 150 ग्रॅम दही, 50 ग्रॅम साखर, 1 हापूस आंबा.

कृती : दही, आंब्याच्या फोडी आणि साखर मिक्सरमध्ये एकत्र व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. ही लस्सी सर्व्हिंग ग्लासमध्ये ओतून, त्यावर हवे असल्यास सुकामेव्याचे
काप घाला. थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून, थंड झाल्यानंतर सर्व्ह करा.