खट्टा मीठा राइस (Khatta Meetha Rice)

खट्टा मीठा राइस (Khatta Meetha Rice) साहित्य : 2 वाट्या बासमती तांदूळ, 1 वाटी साखर, अर्धी वाटी ओलं खोबरं, पाव वाटी लिंबाचा रस, 4-5 केशर काड्या, पाव वाटी दूध, चवीनुसार मीठ, पाव वाटी तूप, अर्धी वाटी सुकामेवा. कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन, दोन तास भिजत ठेवा. एका कुकरमध्ये तूप गरम करून, त्यात सुकामेवा तळून घ्या. … Continue reading खट्टा मीठा राइस (Khatta Meetha Rice)