आल्याचा चहा (Ginger Tea)

आल्याचा चहा (Ginger Tea)

आल्याचा चहा

साहित्य : 1 कप दूध, 2 टीस्पून चहा पूड, दीड कप पाणी, 2 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या वेलच्या, स्वादानुसार साखर.

कृती :
आलं किसून घ्या. वेलच्या साधारण कुटून घ्या. एका लहान पातेल्यात आलं आणि वेलची घालून पाणी उकळत ठेवा. त्यात चहाची पूड आणि घालून मिश्रणाला उकळी येऊ द्या. नंतर आच कमी करून तीन-चार मिनिटं उकळत ठेवा. त्यात आवडीनुसार दूध घालून गरमागरम आल्याचा चहा सर्व्ह करा.