गिफ्टी सूप (Gifty Soup)

गिफ्टी सूप (Gifty Soup)

गिफ्टी सूप

साहित्यः 200 ग्रॅम दुधी, 2 गाजर, 2 टोमॅटो, 1 कांदा, 1 बटाटा, अर्धी जुडी पालक, 1 टीस्पून बटर, मीठ, सैंधव, काळीमिरी पूड चवीनुसार, लिंबाचा रस, सजावटीसाठी पुदिन्याची पाने.

कृतीः सवर्र् भाज्या चौकोनी तुकड्यात कापून घ्या. पालक बारीक चिरून बाजूला ठेवा. पालक सोडून इतर सर्व भाज्या अडीच ग्लास पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. भाज्या शिजल्यानंतर कुकरमध्ये बारीक चिरलेला पालक, बटर, लिंबाचा रस, मीठ, सैंधव व काळी मिरी पूड घालून पुदिन्याच्या पानांनी सजवून सर्व्ह करा.