गणपतीसाठी नैवेद्य (Ganapati Special Recipes)

उकडीचे मोदक साहित्य : पारीसाठी : 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप पाणी, अर्धा कप दूध, 1 चमचा साखर, पाव चमचा मीठ, 2 चमचे तेल किंवा लोणी. सारणासाठी : 2 कप नारळाचा चव, 1 कप गूळ, अर्धा कप साखर, 2 चमचे भाजलेल्या खसखशीची पूड, थोडा भाजलेला खवा, स्वादानुसार वेलची-जायफळ पूड. कृती : दूध, पाणी, साखर, … Continue reading गणपतीसाठी नैवेद्य (Ganapati Special Recipes)