अ‍ॅपल चमचम (Fruit Recipe: Apple Chamcham)

अ‍ॅपल चमचम साहित्य : 5 सफरचंद, 1 वाटी एकतारी साखरेचा गरम पाक, 4 चमचे दुधाचा मसाला, 200 ग्रॅम मावा, 100 ग्रॅम पनीर, 5 चमचे पिठीसाखर आणि थोडे सुक्यामेव्याचे तुकडे. कृती : सफरचंदाच्या साली काढून, जाड व गोलाकार चकत्या करा. या चकत्या साखरेच्या गरम पाकात तासभर शिजवा आणि नंतर चाळणीवर निथळत ठेवा. मावा, पनीर, पिठीसाखर आणि … Continue reading अ‍ॅपल चमचम (Fruit Recipe: Apple Chamcham)