सीताफळ आप्पे (Fruit Appe Recipe)

सीताफळ आप्पे (Fruit Appe Recipe)

सीताफळ आप्पे

सीताफळ आप्पे, Fruit Appe Recipe
साहित्य : 1 वाटी बारीक रवा, पाव वाटी गूळ, अर्धा वाटी सीताफळाचा गर, पाव वाटी तूप, स्वादानुसार दुधाचा मसाला व वेलची पावडर, अर्धा वाटी दूध.
कृती : रवा, गूळ, दूध आणि सीताफळाचा गर एकत्र वाटा. त्यात दूध मसाला व वेलची पावडर एकत्र करा. आप्पे पात्राला तूप लावून, त्यात चमच्याने हे मिश्रण सोडा. दोन्ही बाजूने सोनेरी होईपर्यंत आप्पे शिजवा. Read more : मुगाचा ढोकळा (Mugacha Dhokla)