पुरण पोळी (Festival Special Recipe : Puran Poli)

साहित्य : 4 वाटी चणा डाळ, 3 वाटी गूळ, 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 टेबलस्पून मैदा, 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धा वाटी तेल. कृती : गव्हाचं पीठ आणि मैदा एकत्र चाळून, एकदम मऊ पीठ भिजवा. हे पीठ स्टीलच्या भांड्यात ठेवून त्यात बोटांनी दाबून खड्डे करा. त्यावर सर्व खड्डे भरतील इतकं तेल घालून किमान दोन तासांकरिता … Continue reading पुरण पोळी (Festival Special Recipe : Puran Poli)