दुधी सूप (Dudhi Soup)

दुधी सूप (Dudhi Soup)

दुधी सूप

साहित्यः अर्धा किलो दुधी, अडीच ग्लास पाणी, मीठ, सैंधव, काळीमिरी पूड चवीनुसार, सजावटीसाठी पुदिन्याची पाने.
कृतीः दुधीचे तुकडे करून पाणी घालून शिजवून घ्या. त्यानंतर ब्लेंडरने ब्लेंड करून गाळून घ्या. मीठ, सैंधव व काळी मिरी पूड घालून पुदिन्याच्या पानांनी सजवून सर्व्ह करा.