ड्रायफ्रूट्स लाडू (Dry fruits Laddoo)

ड्रायफ्रूट्स लाडू (Dry fruits Laddoo)

ड्रायफ्रूट्स लाडू

साहित्य : 500 ग्रॅम बी नसलेले खजूर, 1 कप काजू, बदाम व पिस्ता, 1 कप अक्रोड, 200 ग्रॅम खारीक.

कृती : बदाम, काजू आणि पिस्ते बारीक करून घ्या. खारकेतील बी काढून, मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. अक्रोड रवाळ वाटून घ्या. खजूरही बारीक वाटून घ्या. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून, त्याचे लाडू वळून घ्या.