पोह्यांची फिरनी (Different Flavor Phirni)

साहित्य : पाऊण कप पोहे, 3 कप दूध, 3 टेबलस्पून साखर, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 1 कप सुकामेव्याचे बारीक तुकडे, सजावटीसाठी 2 टेबलस्पून बदाम भिजवून सोललेले. कृती : कॉर्नफ्लोअर 2 टीस्पून दुधात मिसळून ठेवा. पोहे मंद आचेवर दोन मिनिटं कुरकुरीत होईपर्यंत परतवा. नंतर मिक्सरमधून बारीक वाटून पूड करून घ्या. जाड बुडाच्या भांड्यात दूध उकळत ठेवा. थोडा … Continue reading पोह्यांची फिरनी (Different Flavor Phirni)