चिकू पराठा आणि स्टफ चिकू (Different Chikoo Recipes)

चिकू पराठा साहित्य : 1 वाटी चिकूचा गर, 1 वाटी पनीर, पाव वाटी पिठीसाखर, 2 वाट्या मैदा, 1 वाटी तांदळाचं पीठ, चिमूटभर मीठ आणि तूप. कृती : चिकूचा गर, पनीर आणि साखर एकत्र मळून घ्या. या मिश्रणाचे लहान-लहान गोळे करा. मैदा, तांदळाचं पीठ आणि मीठ एकत्र चाळून, थोड्या पाण्यात घट्ट मळून घ्या. कणीक तासभर तसंच … Continue reading चिकू पराठा आणि स्टफ चिकू (Different Chikoo Recipes)