कॅबेज चीझ ब्रेड स्टिक्स (Different Cabbage Recipe)

साहित्य : स्टिक्ससाठी : 2 कप ब्रेडचा चुरा, पाव कप बारीक चिरलेला कोबी, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा कप किसलेला चीझ, 1 टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार साखर, तळण्यासाठी तेल. इतर : 2 टेबलस्पून मैदा, चिमूटभर मीठ, अर्धा कप ब्रेडचा चुरा. कृती : तेलाव्यतिरिक्त स्टिक्ससाठीचं सर्व साहित्य चांगलं एकजीव करा. या मिश्रणाचे … Continue reading कॅबेज चीझ ब्रेड स्टिक्स (Different Cabbage Recipe)