क्रिस्पी बनाना फ्राय (Crispy Banana Recipe)

क्रिस्पी बनाना फ्राय साहित्य : 5 कच्ची केळी, 1 चमचा बटर, 1 भोपळी मिरची, 1 चमचा लसणीचा ठेचा, 1 चमचा लाल तिखट, मीठ आणि फोडणीचं साहित्य, तेल. कृती : केळीची सालं तासून घ्या. नंतर त्याचे दोन भाग करून, उभे पातळ काप करा. केळीच्या कापांना थोडं मीठ आणि अर्धा चमचा लिंबूरस लावून झाकून ठेवा. भोपळी मिरचीही … Continue reading क्रिस्पी बनाना फ्राय (Crispy Banana Recipe)