श्रावण स्पेशल: कूल स्ट्रॉबेरी सूप (Cool Strawbe...

श्रावण स्पेशल: कूल स्ट्रॉबेरी सूप (Cool Strawberry Soup)

श्रावण स्पेशल: कूल स्ट्रॉबेरी सूप

Cool Strawberry Soup


साहित्य : 2 वाट्या मौसमी फळांचा रस, 1 वाटी स्ट्रॉबेरीचा गर, 2 वाट्या घट्ट दही, अर्धा चमचा आइस्क्रीम इसेन्स, थोडं चॉकलेट आइस्क्रीम.
कृती : फळांच्या रसात इतर सर्व साहित्य एकत्र करा आणि फेस येईपर्यंत फेटा. हे मिश्रण 10 मिनिटांकरिता डीप फ्रीज करा.