चीज कॉर्न पास्ता (Cheese Corn Pasta)

चीज कॉर्न पास्ता (Cheese Corn Pasta)

चीज कॉर्न पास्ता

साहित्य : 1 वाटी उकडलेला पास्ता, 1 वाटी उकडलेले मक्याचे दाणे, 100 ग्रॅम किसलेलं चीज, 1 टेबलस्पून बटर, 1 टीस्पून काळी मिरी पूड, स्वादानुसार मीठ.
कृती : एका पॅनमध्ये बटर वितळवून, त्यावर पास्ता घालून थोडा वेळ शिजू द्या. त्यानंतर त्यात मक्याचे दाणे आणि इतर साहित्य घालून शिजवा. चीज कॉर्न पास्ता गरमागरम सर्व्ह करा.