अंगुरी शरबत (Black Grape Syrup)

अंगुरी शरबत (Black Grape Syrup)

अंगुरी शरबतसाहित्य :
अर्धा किलो काळी द्राक्षं, 2 टीस्पून लिंबाचा रस, 4 टेबलस्पून स्ट्रॉबेरी क्रश, 1 टेबलस्पून आल्याचा रस, थोडा बर्फाचा चुरा.

कृती : सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्या आणि थंडगार अंगुरी शरबत सर्व्ह करा.