बेक्ड मिक्स व्हेज (Baked Mix Veg.)

बेक्ड मिक्स व्हेज (Baked Mix Veg.)

बेक्ड मिक्स व्हेज


साहित्य: 250 ग्रॅम उकडलेल्या भाज्या (फरसबी, गाजर, बटाटा व फ्लॉवर), अर्धा टीस्पून लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, 2 बारीक चिरलेले कांदे, पाव टीस्पून पॅपरिका, पाव कप गाजराची प्युरी, 2 टेबलस्पून टोमॅटो केचअप, पाव टीस्पून ओवा.

कृती: उकडलेल्या भाज्यांमध्ये सर्व साहित्य मिक्स करा. हे मिश्रण बेकिंग डिशमध्ये घेऊन 15-20 मिनिटे बेक करा. कोथिंबीर व टोमॅटोने सजवून सर्व्ह करा.